चहा साठी 'आधण' ठेव म्हटल्यावर सुनेनं काय केलं...
नवीन सुनेला सासुबाई म्हणाल्या
चहा साठी 'आधण' ठेव.
सुनबाईने किचन मध्ये पंधरा मिनिटे शोधाशोध करून
शेवटी आईला फोन केला.
"मम्मा.. सासूबाईंनी चहासाठी आधण ठेवायला सांगितले आहे, काय करु ?
"आई: "अग.. तिथल्या गोष्टी मला कशा कळणार?
तिथेच बघ कुठेतरी कपाटात वगैरे असणार"