रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (11:50 IST)

लवकरच आपण दोनाचे तीन होणार आहोत….

पारू (लाजत) – लवकरच आपण दोनाचे तीन होणार आहोत….
झम्प्या  (एकदम खूश होऊन) : काय म्हणतेस काय…. व्वा, आज मला खूप आनंद झालाय!
पारू (लगेच) : अय्या… माझी आई येणार म्हणून तुम्हाला इतका आनंद झाला…..?
तेव्हापासून बिचारा झम्प्या घर सोडून गेलाय……………