1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मार्च 2021 (12:47 IST)

वडा पाव मध्ये कोरोनाची लस टाका

वडा पाव मध्ये कोरोनाची लस टाका, 
संपूर्ण मुंबई-ठाणे मध्ये २ दिवसांत लस देऊन होईल... 
पुणेकारांसाठी भाकरवडी हा पर्याय...
आणि
अमरावती, यवतमाळ आणि नागपूरकरांसाठी खऱ्यात टाका...!