बायको नवऱ्याशी बोलताना अहो -ऐकलंत का ? तुम्हाला माहीत आहे की आमच्या गावात सर्वात पहिला रेडिओ माझ्या बाबांनी आणला होता. नवरा- अरे !आपल्या आईसाठी म्हणजे माझ्या सासूबाईंबद्दल असे बोलायचे नाही. बायकोने तिचे चांगलेच रूप नवऱ्याला दाखविले.