शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 (23:30 IST)
संबंधित माहिती
बंड्याने अस्वल दिसल्यावर काय केले
महिलेचं उत्तर ऐकून ज्योतिष बेशुद्ध
तो वेगाने गाडी चालवणे शक्यच नाही
एका तासांत 40 पोळ्या
ऑलिम्पिक्स लहर : फोगट ताईंचं खूप वाईट झाले
जेव्हा वडिलांनी विचारले बंड्या तुझा निकाल काय लागला?
वडील : यावेळीही तू नापास झालास तर मला बाबा म्हणू नकोस.
काही दिवसांनी...
वडील: बंड्या तुझा निकाल काय लागला?
बंड्या- भालचंद्र माझ्या डोसक्यात नको जाऊ, तू बाप म्हणवून घेण्याचा हक्क गमावला आहेस.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन
मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले असून सुप्रसिद्ध माजी अभिनेत्री हेलेना ल्यूक यांचे अमिरेकेमध्ये निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
पानी'-'मानवत मर्डर्स' नंतर, अदिनाथ कोठारेची नवीन चित्रपटाची घोषणा
'पानी' चित्रपटाच्या हाऊसफुल्ल यशानंतर आता अभिनेता आणि दिग्दर्शक आदिनाथ कोठारे पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आदिनाथ यांनी दिवाळी आणि बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर ही खास घोषणा केली आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून चाहत्यांना त्यांच्या मुलीचे नाव सांगितले आहे. तसेच बॉलीवूडचे पॉवर कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे ८ सप्टेंबर रोजी आई बाबा झालेत. तसेच 2 महिन्यांनंतर या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव चाहत्यांना सांगितले आहे. मुलीच्या जन्मावेळी या जोडप्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून याची घोषणा केली होती, तसेच आता दोघांनीही मुलीबद्दल मोठी माहिती दिली आहे. हे ऐकून या जोडप्याचे चाहते खूश झाले आहे. दीपिका-रणवीरच्या मुलीचे नाव सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहे.
मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज
मिर्झापूर द फिल्म'ची घोषणा झाली आहे. फरहान अख्तरने अखेर इंस्टाग्रामवर मिर्झापूरवर चित्रपट बनवला जात असल्याचे सांगून दीर्घकाळ चाललेल्या अटकळांना पुष्टी दिली आहे.
Singham Again : सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' टायटल ट्रॅक रिलीज
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आगामी चित्रपट 'सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' हा टायटल ट्रॅक रिलीज झाला आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
मनोकामना पूर्ण करणारे भारतातील प्रसिद्ध 5 सूर्य मंदिरे
भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहे. प्रत्येक मंदिर विशेष असून देवतांना समर्पित आहे. तसेच भारतात सूर्य मंदिरे देखील आहे. व हे सर्व मंदिरे सूर्य देवाला समर्पित आहे. अशी मान्यता आहे की, शुद्ध मनाने आणि भक्तीभावाने सूर्य देवांची पूजा केल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. तसेच तुम्ही देखील फिरायला जाऊ इच्छित असाल तर भारतातील सूर्याच्या मंदिराला नक्की भेट देऊ शकता. आज पाहणार आहोत भारतातील प्रसिद्ध सूर्य मंदिरे जे जागृत देखील मानले जातात.
Athiya Shetty: केएल राहुल आणि अथिया शेट्टी लवकरच होणार आई बाबा
टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. तो सध्या ऑस्ट्रेलियात असून ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध एक अनधिकृत कसोटी खेळताना दिसत आहे. दरम्यान, यष्टीरक्षक फलंदाजाने चाहत्यांना खूप आनंदाची बातमी दिली आहे.
सलमान खानला लॉरेन्स गँगकडून पुन्हा धमकी, म्हणाला- गाणे लिहिणाऱ्याला मारून टाकू, हिंमत असेल तर स्वत:ला वाचवा
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तेव्हापासून सलमान खानची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. मात्र, धमक्यांची ही मालिका थांबत नाही. सलमानसाठी पुन्हा एकदा मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात धमकीचा संदेश आला आहे.
क्राईम पेट्रोल अभिनेता नितीन चौहान यांचे निधन, वयाच्या 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेते नितीन चौहान यांचे निधन झाले. ते फक्त 35 वर्षांचे होते. अभिनेत्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नितीन 'दादागिरी 3' या रिॲलिटी शोचा विजेता ठरले होते.
राजस्थान पुष्कर मधील सर्वात मोठ्या जत्रेला भेट द्या
राजस्थान हे भारतातील एक महत्वपूर्ण राज्य आहे. प्राचीन इतिहासाचा वारसा लाभलेले राजस्थान दरवर्षी हजारो पर्यटकांसोबत विदेशी पर्यटकांना देखील आकर्षित करते. तसेच तुम्हाला जर सर्वात मोठी जत्रा पाहायची असेल तर राजस्थानमधील पुष्कर येथे अवश्य भेट द्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजस्थानच्या पुष्करमध्ये जत्रा सुरू होणार आहे.