गहू कसा आणला Download Updated: Sun, 9 Oct 2022 (15:33 IST) google-news एक बाई दुसऱ्या बाईला विचारते ताई गहु कसा आणला? पिशवीतून आणला तसे नाही हो कोणत्या भावाने आणला? चुलत भावाने आणला बाईने डोक्याला हात मारला Edited By - Priya Dixit