मराठी जोक- आग विजवू शकणार नाही
गण्याचं मन्याला सोपा प्रश्न
प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे,
जिथं बायका (महिला) काम करू शकत नाहीत?
उत्तर :- फायर ब्रिगेड.
प्रश्न :- का बरं?
उत्तर :- कारण, बायकांचं काम आग लावण्याचं असतं
आग विझवण्याचं नाही.
Edited By- Priya Dixit