मराठी जोक -कोण मोजत आहे इथे Download Updated: Fri, 30 Sep 2022 (16:03 IST) google-news देशपांडे काका : आहो अजून बिस्किटे घ्या ना पाहुणा : नको हो आधीच मी 5 खाल्ली आहेत देशपांडे काका : तशी तुम्ही 6 खाल्ली आहेत पण आजून खा की ईथे कोण मोजत बसलंय? Edited By - Priya Dixit