बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (12:49 IST)

मराठी जोक -नवऱ्याची मागणी

joke
एका सभ्य माणसाला काय पाहिजे :
 एक बायको जी प्रेम करणारी,
एक बायको चांगले जेवण बनावणारी,
एक बायको  कुटुंबाला सांभाळणारी
आणि तिघी हिळुन मिसळून राहणारी