शुक्रवार, 2 डिसेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (20:01 IST)

मराठी जोक -नवऱ्याचे मित्र

झम्पूला घरी यायला उशीर झाल्यावर 
झम्पू 'मित्राकडे गेलो होतो गं!' 
उशीरा घरी आलेला झम्पू बायकोला कारण सांगतो.
खरं-खोटं तपासण्यासाठी बायको 
त्याच्या 10 मित्रांना फोन करते.
पाच जण सांगतात, 'हो, आलेला ना इथे!'
तिघे सांगतात, 'हा काय, आत्ताच गेला..'
उरलेले दोघे म्हणतात, '
अहो वहिनी, हा काय इथेच आहे! 
देऊ का त्याच्याकडे फोन?