मराठी जोक- व्हायरस नाही गेला Download Updated: Fri, 23 Sep 2022 (18:54 IST) google-news एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तिच पुसून टाकली आणि माणसाला विचारले.., काय.., काही आठवते का...? माणूस : हो., फ़क्त बायकोचं नाव देव हसला अन म्हणाला, फॉरमॅट केले पण व्हायरस नाही गेला.