बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (12:06 IST)

मराठी जोक -नवरा आणि मोबाईल

joke
नवरा :  किती वेळा तुला बजावले की स्वयंपाक करताना 
मोबाईल चा वापर करत जावू नकोस....
ह्या आमटी कडे पहा...
ना डाळ...
ना मीठ...
ना मसाला...
नुसते पाणी...
बायको : मी पण तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की...
जेवताना मोबाईल पहात जावू नका.
आमटी इकडे आहे तुम्ही पाणी ओतले आहे भातावर...