शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (15:03 IST)

चड्डी फाटली ना त्या नादात

joke
नाम्या आपल्या मुलाला खुप मारत होता
लेले काका -अरे नाम्या का मारत आहेस मुलाला ?
नाम्या - अहो काका ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ 
म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते
हा गाढव दोन पाय-या सोडून चढला
तेल काका-  अरे मग मारतो कश्यासाठी ? 
चप्पल आजून कमी झिजेल ना
नाम्या- अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात