मराठी जोक- ज्योतिष आणि बंडू Download Updated: Sat, 1 Oct 2022 (16:08 IST) google-news ज्योतिषी: बंडूला ,तुझ्या कुंडली मध्ये तर पैसाच पैसा आहे बंडू : ज्योतिषी काका पण कुंडली मधून बैंक अकाउंट मध्ये ट्रांसफ़र कसे करायचे?ते तरी सांगा Edited By- Priya Dixit