बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बायकोने जेवत असलेल्या नवर्‍यावर लाटणं का फेकलं

नवरा - तुला किती वेळा सांगितले... स्वयंपाक करताना मोबाईल मध्ये तोंड खुपसून स्वयंपाक नको करत जाऊस... आमटीत मीठ नाही... हळद नाही... मिरची नाही... मसाला नाही... अगदी पाण्या सारखी फिक्की आहे.
 
बायको - (लाटणे फेकून) तुम्हाला किती वेळा सांगितले की मोबाईल मध्ये तोंड खुपसून जेवत जाऊ नका.. तुम्ही पाण्याच्या ग्लासात पोळी बुचकळून खात आहात.