शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

जेव्हा बायकोने विचारले... तुम्ही मला सोडणार तर नाही ना?

बायको: तुम्ही मला सोडणार तर नाही ना?
नवरा: नाही गं
बायको: मी जाड झाले तरी?
नवरा: नाही
बायको: मी वेडी झाले तरी?
नवरा: सोडलंय का अजून?