शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

Joke: ताण जाणवल्यावर असलं विचित्र काम करणे कितपत योग्य

पहिला मित्र: जेव्हा तुला ताण जाणवतो तेव्हा तू काय करतोस?
दुसरा मित्र: काही नाही रे... मी सरळ मंदिरात जातो....
पहिला मित्र: अरे वा ! तिथे जाऊन ध्यान करून मन शांत करत असशील...
दुसरा मित्र: नाही रे... मी तिथे जाऊन भक्तांच्या चपला इकडे-तिकडे पसरवून देतो... मग दर्शन झाल्यावर ते चपला शोधत बसतात आणि ते बघून मी मजा घेतो...