मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

Joke: नदीच्या मधोमध एक पाटी

नदीच्या मधोमध त्याला एक पाटी दिसली.
त्याने ती पाटी वाचण्याचा प्रयत्न केला पण लांबून त्याला काही नीट वाचता येत नव्हतं म्हणून त्याने नदीत उडी टाकली.
आणि पोहत-पोहत त्या पाटीकडे गेला आणि वाचू लागला...
पाण्यात मगरी आहेत... नदीत उडी मारु नये...