करुंम कुरुंम
नवरा जेवताना बायकोला म्हणाला - '' आज पोळ्या करपल्यात ''
तिने वळून त्याकडे रागाने बघितलं .... !!
तो लगेच बोलला,
फार छान लागतायत , " करुंम कुरुंम '
पुढील लेख
