जेव्हा आपली बायको माहेरी जाते आणि जवळपासच्या वहिनींना सांगून जाते की वहिनी जरा लक्ष असून द्या.... तर समजून घ्या की आपण सीसीटीव्हीच्या निरीक्षण मध्ये आले आहात...