एकच दुकानात तीनदा चोरी Download पोलिस: तू एकच दुकानात निरंतर तीन वेळा चोरी केली? चोर: मी तर फक्त पहिल्यादिवशी बायकोसाठी साडी चोरी करायला गेलो होता... बाकी दोन दिवस तर रंग बदलायला गेलो होतो...