शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑगस्ट 2017 (16:18 IST)

"पुरुष मूर्ख आहेत"....

या दोन वाक्यांनी मी पुरता गोंधळून गेलोय...
 
बायका नेहमी म्हणतात की "पुरुष मूर्ख आहेत"....
..
..
..
पण बायका हेदेखील म्हणतात की,
 
"आम्ही पुरूषांपेक्षा काही कमी नाही"....