आजोबा स्वर्गात Download 99 वर्षाचे आजोबा स्वर्गात पोहचले स्वर्गलोकीचा थाटमाट बघून खूश झाले एक से एक अप्सरा बघून हळहळले आणी म्हणाले: रामदेव बाबाच्या नादी लागलो नसतो तर 30 वर्षे अगोदरच आलो असतो