बुधवार, 16 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
संबंधित माहिती
श्रीकृष्ण म्हणतात.....
झोप......I love my zop
पुणेरी ट्रीप मॅनेजर
जीवनाचे दोन नियम आहेत....
मु काट्याने
देव आणी पतीदेव यांच्यात फरक...
देव आणी पतीदेव
यांच्यात फरक काय...?
देवाची आरती -
सुखकर्ता दुखहर्ता...
पतीदेवाची आरती-
असकर्ता तसकर्ता...
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
प्रसिद्ध मॉडेलने आयुष्य संपवले
भारतातील प्रसिद्ध मॉडेलने आत्महत्या केली आहे. पुडुचेरीची २६ वर्षीय मॉडेल सॅन रेचल हिने झोपेच्या गोळ्यांचा अतिरेक घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने 'उदयपूर फाइल्स' चित्रपटावर बंदी घातली
२०२२ च्या प्रसिद्ध कन्हैया लाल हत्याकांडावर आधारित 'उदयपूर फाइल्स' या क्राईम ड्रामा चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या प्रदर्शनाला स्थगिती दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
आशुतोष गोवारीकर ऋषभ शेट्टीसोबत सम्राट कृष्णदेवराय वर चित्रपट बनवणार
कंतारा' चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवणाऱ्या ऋषभ शेट्टीने एका रोमांचक चित्रपटावर स्वाक्षरी केली आहे. बातमीनुसार, तो बॉलिवूडचे दिग्गज निर्माता-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत काम करणार आहे. हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर बनवला जाईल.
चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान स्टंटमॅनचा दुर्दैवी मृत्यु
दक्षिण चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी आली आहे. प्रसिद्ध स्टंटमॅन एसएम राजू यांचे एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघातात निधन झाले. 13जुलै रोजी ते एक धोकादायक कार स्टंट करत होते, तेव्हा हा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला.
अभिनेता -निर्माता धीरज कुमार यांचे वयाच्या 79 वर्षी निधन
प्रसिद्ध बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांचे निधन झाले आहे. त्यांना 3 दिवसांपूर्वी मुंबईतील अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. 79 वर्षीय धीरज कुमार यांना तीव्र न्यूमोनिया झाला होता ज्यामुळे त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याचे वांद्रे मधील अपार्टमेंट विकले
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुंबईतील त्याची एक मालमत्ता विकली आहे. अशी माहिती समोर आली आहे. सलमानची ही मालमत्ता मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे होती. सलमानच्या या अपार्टमेंटची विक्री या महिन्यात नोंदणीकृत झाली आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिम हे शहरातील सर्वात पॉश आणि महागड्या रिअल इस्टेट मार्केटपैकी एक आहे, जिथे प्रीमियम गृहनिर्माण आणि व्यावसायिक मालमत्ता उपलब्ध आहे. तसेच माहिती समोर आली आहे की, सलमान खानने हे अपार्टमेंट ५.३५ कोटी रुपयांना विकले आहे.
पंचायत’ फेम अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
'पंचायत' आणि 'पाताल लोक' सारख्या वेब सीरिजमुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता आसिफ खान याला हृदयविकाराचा झटका आला आहे. एका सूत्राने ही माहिती दिली.
भाग्यश्रीने उघडले मनातले गुपित-पण ऋषभ काय लपवत आहे?
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका- ‘बडे अच्छे लगते है- नया सीझन’ च्या नव्या प्रोमोमध्ये प्रेम, तळमळ आणि मोठा ट्विस्ट यावर भर देण्यात आला आहे. एका अत्यंत रोमहर्षक क्षणाला भाग्यश्री (शिवांगी जोशीने साकारलेले पात्र) अखेर ऋषभ (हर्षद चोप्रा) कडे तिच्या भावना व्यक्त करण्याचे धैर्य कत्रित करते. पण पुढे जे घडते, ते अपेक्षेपेक्षा पूर्ण वेगळे असते.
बॉलिवूडमधील तेजस्वी सेलिब्रिटींपैकी एक बार्बी डॉल कतरिना कैफने वयाच्या १४ व्या वर्षांपासून केली कारकिर्दीला सुरुवात
अभिनेत्री कतरिना कैफ आज तिचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. १६ जुलै १९८३ रोजी हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या कतरिनाने वयाच्या १४ व्या वर्षी मॉडेलिंगने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले.
प्रसिद्ध अभिनेते रवी तेजा यांच्या वडिलांचे निधन
प्रसिद्ध अभिनेते रवी तेजा यांच्या वडिलांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. अभिनेत्याचे वडील भूपतिराजू राजगोपाल राजू यांनी हैदराबाद येथील राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. ही दुःखद बातमी येताच साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे