मी blue व्हेल गेम खेळत होतो शेवटच्या स्टेज ला मला मेसेज आला कि sucide करा म्हणून मी फक्त त्याला रिप्लाय केला हं कसं ते दाखव. त्याचा लगेच रिप्लाय आला दादा पुण्याचा का?