आत्या कोण आहे?? Download बायको : हॅलो.. कुठे आहात?? नवरा : ऑफिस मधे..आणि तु?? बायको : मी हॉटेल मध्ये.. तुमच्या मागे दोन टेबल सोडून..!!! पोरं विचारतायेत.. पप्पांबरोबर आत्या कोण आहे??