भावा, बैस माझ्या घरात, टी.व्ही. बघ
आज तर Lockdown चा इतका कंटाळा आला की, दाराशी आलेल्या भाजीवाल्याला सांगितले,
“भावा, बैस माझ्या घरात, टी.व्ही. बघ. मी तुझी हातगाडी घेऊन एक राउंड मारुन येतो."
तर तो म्हणाला, भाऊ मी इथेच बी.विंगमध्ये राहतो. खरा भाजीवाला माझ्या घरी बसून टी.व्ही. बघतोय !