रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (14:41 IST)

मुलीला बोलवा....

वयाची सत्तरी पूर्ण केलेली एक स्त्री दर वर्षी गावात आपल्याच नवर्‍याशी संपूर्ण विधिनुसार लग्न करायची
त्याच्या या दरवर्षी होणार्‍या लग्नाचा विषय कुतुहलाचा ठरला होता. 
एके दिवशी न राहुन ऐका माणसानी त्या वयस्कर स्त्रीला गाठुन विचारलेच..
माणूस :- हे काय दर वर्षी तुम्ही तुमच्याच पतीशी विधिवत लग्न करता! तुमच डोकं ठिकाणावर आहे ना?
वयस्कर स्त्री:- मी फक्त दोन शब्द ऐकण्यासाठी हे सगळं करते.
माणूस :- कोणते!
वयस्कर स्त्री :- मुलीला बोलवा........!