रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (13:38 IST)

दोन पेग झाल्यावर वाघ उठला

बैल आणि वाघ प्यायला बसले. 
दोन पेग झाल्यावर वाघ उठला.
 
बैल: अरे... इतक्यात आटपलं? पी अजून.
 
वाघ: नको. तुझं बरं आहे. तुझ्या घरी 
गाय आहे. माझ्या घरी वाघीण आहे...