सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

म्हतारी मेली....

whatsapp marathi vinod
गण्याची आज्जी मेली....
शेजारील एक माणूस- आज्जे मला पन घेऊन जायचं की गं.. आज्जे..??
त्याला बघून शेजारचे
दोन चार बायका- मावशी आम्हाला पन घेऊन जायच ना..आम्हाला सोडून एकटीच का गेलीस ग....मावशी...??
गण्या-अरे ये काय चाललय.....म्हतारी काय तवेरा करुन गेलीय का?? तुम्हाला सोबत न्यायला!.....Nonsense