बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

नवर्‍याचे प्रेम पाहून समुद्रही रडला

whatsapp marathi vinod
बायकोने तिच्या नवर्‍याला विचारलं, "तूम्ही माझ्यावर कधी पर्यंत प्रेम करणार हो ?"
नवर्‍याने त्याच्या डोळयातील एक अश्रुचा थेंब काढुन समुद्राच्या पाण्यात टाकला.
आणि बोलला, "हा अश्रूचा थेंब जो पर्यंत तु शोधुन काढत नाही तो पर्यंत प्रेम करणार."
हे पाहुन बिचार्‍या समूद्राला पण रडू आलं आणि तो बोलला, "कुठुन शिकता रे एवढं बायकोला चूना लावायला ?"