1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. marathi joke

सलाडचे प्रकार

गावाकडचे लोक मुंबईत एका लग्नाला गेले.
आत गेल्यावर इतके सारे सलाडचे प्रकार बघून लगेच बाहेर आले.
बाहेर येऊन आत जात असलेल्या लोकांना म्हणाले.... टाइम हाय... अजून भाजीच चिरीत्यात...
पुढील लेख
अजयच्या चित्रपटात अनिल-माधुरी