आताचा माझ्या बायकोच्या हातून घरातील टेबलावर ठेवलेले फ्लॉवर पॉट खाली पडून फुटले . . . . मग माझ्या लक्षात आले की हे फ्लॉवरपॉट मीच मागील तीन वर्षांपासून चुकीच्या जागेवर ठेवले होते.