गाढवा.... आता जा नांदायला Download Updated: Mon, 25 Nov 2019 (12:46 IST) google-news आई: बेटा तु केस का कापत नाही ? मुलगा: फॅशन आहे आई. . . . . आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय लहान मुलगी पसंत आहे म्हणून. आता जा नांदायला...