शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (13:08 IST)

गण्याच्या एका प्रश्नाचं उत्तर आतापर्यँत एकाही पोरीला देता आलं नाही...

गण्या : माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आतापर्यँत एकाही पोरीला देता आलं नाही..
 
मीना : इतका अवघड आहे का ? विचार, मी सांगते..
 
गण्या :-
.
.
.
"तुझा फोन नंबर काय ?