रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 7 डिसेंबर 2019 (12:57 IST)

मस्तपैकी मन भरेपर्यंत शॉपिंग करते

संध्या- तू खूप कंटाळा आल्यावर तू कशा प्रकारे टाईमपास करते?
 
मंगला- मस्तपैकी मॉलमध्ये शॉपिंग करायला जाते, मन भरेपर्यंत हव्या त्या वस्तूंची शॉपिंग करते.
 
संध्या- अगं मग खूप बिल येत असेल न गं?
 
मंगला- अगं कशाला.... नंतर ट्रॉली काऊंटरवरच सोडते आणि घरी येते...