जेव्हा सून विचारते की काय मी एखाद्या म्हशी सारखी जाड आहे?
सून: सासूबाई मी काय चेटकिणी सारखी दिसते?
सासू: नाही बाळा, अजिबात नाही.
सून: माझे डोळे एखाद्या बेडकासारखे आहेत?
सासू: नाही ग, अजिबात नाही.
सून: मी काय चापट्या नाकाची आहे?
सासू: कोण म्हणालं, अजिबात नाही.
सून: मग की काय एखाद्या म्हशी सारखी जाड आहे?
सासू: छे छे अजिबात नाही.
सून: मग मला सगळे मी माझ्या सासू सारखी दिसते असे का म्हणतात?