Love आणि Arranged Marriage मधील फरक
मन्या: अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ?
बंड्या: सोप्प आहे रे , समज ... तू वाटेतून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..
मन्या : ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय ?
लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तिला बोलतो"
फूस फूस ... चाव ना मला ..चाव .."