रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 13 जुलै 2022 (20:35 IST)

मराठी जोक : पाहुणे मॉर्डन समजतात

पाहुण्यांना ग्रीन टी पाजण्याचे 3 फायदे....
ते आपल्याला मॉडर्न समजतात.
दुधाचा खर्च वाचतो आणि
 ग्रीन टी साेबत बिस्किट्स द्यावी लागत नाही...