मराठी जोक स्माईल प्लिज Download Updated: Sun, 9 Oct 2022 (15:41 IST) google-news आजोबा: मन्या जरा माझी कवळी आण मन्या: अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये आजोबा: माहितीये रे समोरच्या जोशी आजींना स्माईल दयायची आहे Edited By - Priya Dixit