मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

जेव्हा मित्राची तब्येत बघायला गेले दोन मित्र

मित्राच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा दोन तासापर्यंत हॉस्पिटमधून पाय निघत नाहीये हे बघून शेवटी आजारी मित्राच्या बायकोने म्हटलं की "ज्या नर्सची वाट बघत तुम्ही दोन तासापासून येथे बसला आहात तिच्यासाठी हे देखील दोन दिवसांपासून येथे पडलेले आहेत."