सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (11:51 IST)

किती वेळा सांगितलंय मराठीत टायपिंग करत जा

मन्या:- Mi USA madhe ahe. 
गण्या:- तिकडे कधी गेलास, विमानाने गेलास काय? 
मन्या:- अरे मी ऊसा मध्ये आहे, शेतात पाणी सोडतोय. 
गण्या:- हरामखोर, तुला किती वेळा सांगितलंय मराठीत टायपिंग करत जा..