शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

Me Too ची बाधा? श्री दत्ताचे ध्यान करावे...

marathi jokes
ज्याला Me Too ची बाधा झाली आहे त्यांनी श्री दत्ताचे ध्यान करावे. बाधा निघून जाईल. हे दत्ताच्या आरती मध्येच सांगितले आहे..
 
" दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन
Me Too पणाची झाली बोळवण
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान"