पुणेरी बॉस फोनवर काय म्हणतो कर्मचार्याला
कर्मचारी बॉसला फोन करतो - खूप पाऊस आहे काय करू ?
पुणेरी बॉस : माझ्या हाताखाली काम करायचे आहे की घरी बायकोच्या हाताखाली ? ते तूच ठरव.
कर्मचारी : Ok...कामावर येतो.
पुढील लेख
