बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जून 2018 (13:21 IST)

पुणेरी नवरा-बायको

नवरा : अगं पाहुणे आले आहेत, त्यांच्यासाठी भजे कर! 
बायको : घरात पीठ नाही, तेल नाही काय डोंबलाचे भजे करू?
नवरा : बरं ते राहू दे कमीत कमी चहा तरी कर.
बायको : घरात दूध नाही, चहापत्ती नाही... काय डोंबलाची चहा करू?
नवरा : हरामखोर पाहुण्यांसमोर इज्जत घालवतेस!
नवरा आतल्या खोलीत जातो व बायकोला जोर जोराने मारायला सुरवात करतो...
बायको : अग आईगं, अग आईगं.  जोरजोराने रडायला लागते
याची भांडणे पाहून पाहुणा म्हणतो: राहू द्या, राहू द्या... मला लगेच जायचे आहे. असे म्हणून पाहुणा निघून जातो.
नवरा : मी कस मारल्या सारखे केले ? 
बायको: मी कस रडल्या सारखे केले ?
दोघेही हसत असतात, तेवढ्यात 
पाहुणा : मी कस गेल्या सारखे केलं ?