शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुण्याचा टॉमी

आपल्या घरी आलेल्या मैत्रिणींसमोर, 
रूबाबाने आपल्याला इंग्लिश 
बोलता येते हे 
दाखविण्यासाठी सुनिल ने
घरच्या कुत्र्याला बिस्कीट दिले 
आणि म्हणाला
 
'टेक टॉमी टेक'..
 
आणि टॉमी जाऊन भिंतीला टेकला.
    
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कारण टॉमीला मराठी भाषेचा अभिमान होता.
टाॅमी पुण्याचा आहे...