गाढवाचे मरण
एक गाढव मरून पडले होते.
पुणेकराने म्युनिसीपाल्टीला फोन लावला - "अहो इथे एक गाढव मरून पडले आहे."
उत्तर आले - "मग आम्ही काय करू ? "
पुणेकर - "काही करू नका, मेल्यावर नातेवाईकांना कळवायची पद्धत असते, म्हणून फोन केला."
पुढील लेख
