शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुणेरी पाट्या

स्विमींग झाल्यानंतर कपडे घालून बाहेर यावे, उघड्यावर येऊ नये.
 
एकदा या घरी
याचा अर्थ एकदाच घरी या.
 
कृपया हात धुताना आणि चुळ भरताना कोणत्याही प्रकारचे विचित्र-वेडे वाकडे आवाज काढू नये.
 
फोटो खराब आल्यास वडीलांना जाब विचारावा आम्हास नाही!
 
बाहेरच्या लोकांनी लिफ्ट वापरणे टाळा. अडकल्यास सोसायटी जबाबदार नाही.