#उन्हाळा
बायको : कुठे निघालात ?
नवरा : गच्चीत, चिमण्यांना पाणी ठेवायला .. किती कडक उन्हाळा आहे.. !
बायको : या खाली, सगळ्या चिमण्या माहेरी गेल्या आहेत.
