रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

मर्द असण्याची निशाणी

राग येणं ही मर्द असण्याची निशाणी आहे
पण 
राग गिळता येणं
.
.
.
.
.
 
ही नवरा असल्याची कबुली आहे